नमस्कार,

गेली ७ वर्ष दुर्गम व दुर्लक्षित खेड्यापाड्यातील जि. प. (मराठी) शाळांमध्ये ‘कलाजत्रा’ पोहचत होती.
नव्या वर्षात महाराष्ट्रतल्या अनेक ग्रामीण भागातील शाळांसह मुंबईतील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शाळांनी संपर्क केल्याने चित्रपतंगच्या २ टीम २०१९ मध्ये कार्यरत असणार आहेत. कार्यक्षेत्र कोकणपट्यासह पश्चिम महाराष्ट्रात सरकलं आहे.

या मुलांच्या आयुष्यात ‘कलाशिक्षण व आनंद’ येण्यासाठी आपली आर्थिक मदत मोलाची ठरणार आहे.

  • प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च साधारण ₹२०००
  • प्रति कलावर्ग ₹४०००० ( वार्षिक )
  • प्रति कलाजत्रा ₹१५००० ( कोकण विभाग )
  • प्रति कलाजत्रा ₹२०००० ( प. महाराष्ट्र

शैक्षणिक देणगी देण्यासाठी ९०२९९२९५७५ वर संपर्क करा किंवा www.chitrapatang.in/csks पहा.

बँकेचे नाव : अभ्युदय को. ओप. बँक (मल्टी स्टेट शेड्युल बँक )
Bank Name : Abhyaday Co.op. Bank (Muliti state scheduled bank)

शाखा : कांदिवली (प )
Branch: Kandivali (W)

आयएफएसएल क्रमांक : ABHY0065051 MICR
IFSC CODE : ABHY0065051 MICR

खातेदाराचे नाव : चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था (सेवाभावी संस्था)
Account Holder : Chitrapatang Shaikshanik Kala Sanstha (Trust)

खाते क्रमांक : 084011100006775
Account Number: 084011100006775